ईशालवाडी दुर्घटना
रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य अशा ईशालगड याच्या पायथ्याशी वसलेलं हे गावं येथे वीकएंड ला पर्यटक ट्रेकिंग साठी येतात,ईशालगड हा किल्ला रायगड ज़िल्हाच्या खालपूर तालुक्यात असून त्याची उंची 3700 फूट आहें,
पुणे जुना महामार्ग जवळ मोरबे धरण जाण्यासाठी मार्ग आहें, याचं मार्गानी पर्यटक किल्याच्या पायथ्याला पहोचतात,
परंतु ईशालवाडी या गावावर त्या घोर काळ्या रात्री काळानी झडप घातली व गावातील सर्व लोक झोपेत असताना,पावसा मूळे डोंगराची दरड कोसळून गावातील घर दरडीच्या मातीच्या ढिगाऱ्या खाली
दबून जातात,दुसऱ्या सकाळी गावाचे होते का नव्हते होते, आणि सकाळ- सकाळी अनेक कुटुंबावर दुःखचा डोंगर कोसळतो
व गावातील अनेक लोक, जनावरे त्या दरडीच्या ढिगाऱ्या खाली दबून जातात, आणि तिथील वयस्कर माउली रडून- रडून सांगू लागतात कीं माझा मुलगा माझा पती बेपत्ता आहें,हे ऐकून मन सुन्न होत,व नंतर माहिती झाल्या नंतर सरकारी यंत्रणा कामाला लागते, परंतु हीं महाराष्ट्र दुसरी घटना आहें,अशी दुर्घटना घडू नाही म्हणून सरकार याचा विचार केला पाहिजे,
Mha update साठी Follow बटण दाबा




Comments
Post a Comment